आमच्या विषयी

श्री.अरुण पवार

श्री.अरुण पवार

प्रकल्प अधिकारी

राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांची संस्कृती व त्यांची मूल्ये यांचा आदर राखून त्यांना सक्षम बनवून त्यांचा विकास सुनिश्चित करणेसाठी भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी विशेष काळजी घेणे आणि त्यांचे सामाजिक अन्याय व इतर पिळवणुकीपासून संरक्षण करणे. त्याअनुषंगाने अनु. जमातीचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दर्जा सुधारणांच्या कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे...

आमचे विभाग

आश्रमशाळा

आश्रमशाळा

वसतीगृह

वसतीगृह

धक काम

बांधकाम

विकास योजना

विकास योजना

डूल किचन

सेंट्रल किचन

अनुदानित

अनुदानित

आमचे प्रमाण

2912093 आदिवासी लाभार्थ्यांचा सहभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी समाजासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, आणि आर्थिक योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. व्यवस्थापन प्रक्रियेत पारदर्शकता, सहभाग, आणि उत्तरदायित्व हे घटक महत्त्वाचे ठरतात. एकत्रित प्रयत्नांमुळे आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

85%
आश्रमशाळा
90%
वसतीगृह
80%
विकास योजना
65%
धक काम
महत्त्वाचे व्यक्ती
देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

अजित पवार

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

श्री. अशोक रामजी उईके

मा. मंत्री, आदिवासी विकास

एकनाथ शिंदे

श्री.गुलाबराव पाटील

मा.मंत्री,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य तथा मा.पालकमंत्री, जळगाव जिल्हा

एकनाथ शिंदे

श्री. इंद्रनील मनोहरराव नाईक

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग

एकनाथ शिंदे

मा. श्री विजय वाघमारे, (भा.प्र.से)

प्रधान सचिव,आदिवासी विकास विभाग

एकनाथ शिंदे

श्रीमती लीना बनसोड,(भा.प्र.से.)

आयुक्त, आदिवासी विकास विभाग

एकनाथ शिंदे

श्री.आयुष प्रसाद,(भा.प्र.से.)

मा.जिल्हाधिकारी, जळगाव

एकनाथ शिंदे

मा.संदीप गोलाईत

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

ताज्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स
परीक्षा सूचना: परीक्षा १५ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान घेतल्या जातील.
०३/०४/२०२४ परीक्षा
नामांकित शाळा अर्ज सुरु
०३/०४/२०२४ परीक्षा
प्रवेशपत्र प्रसिद्ध: प्रवेशपत्र आता पोर्टलवरून डाउनलोड करा.
०२/०४/२०२४ प्रवेश
नवीन योजना: आदिवासी विकासासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली.
०१/०४/२०२४ योजना
अनुदान वितरण: लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले.
३१/०३/२०२४ अनुदान
कार्यशाळा: आदिवासी महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा.
३०/०३/२०२४ कार्यशाळा